नवोन्मेष
नवी दिशा नवी आशा
नवी दृष्टी नवी आकांक्षा
नवीन ध्येयधोरणांची
नवीन महत्वाकांक्षा
नवीन स्वप्नपूर्तीसाठी
नवीन दृष्टी विजयासाठी
नवीन आभाळ नवी धरती
नवोन्मेषाची नवी प्रचिती
नवीन सोबती नवी नाती
जडली आता नवी प्रीती
काहीतरी नवीन घडतयं नक्की
आता तर माझी खात्री पक्की
© ✍🏻 हिंदुराव गोळे
आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

0 Comments