सांजवेळ सूर्य नारायण पश्चिमेला ढळून गेलेला केशरी रंग पसरला चोहीकडे मावळतीला आकाशाने केशरी साज ल्याला पहा रुप नवे आले मावळतीला सांजवेळ झाली सूर्य गेला…
Read moreलक्ष्मण लक्ष्मणा नाही आठवली का तुला उर्मिला जीला अयोद्धेत सोडून तू वनवासात आला बंधूप्रेमाचा तू भुकेला सदोदित श्रीरामानेही केला तुझा सन्मान यथोचित तु …
Read moreवेडं मन वेडं मन उगाचच खोड्या करत असतं आता इथं असतं तर क्षणात दूर जातं भूतकाळातील आठवणी जाग्या करतं उगाचच नको त्या उलथापालथी करतं कधी कधी नको त्या गोष…
Read moreपेरणी पाऊस पडून गेलाय नुकता पेरणीला सुरुवात होईल आता थोडा निवांत असलेला शेतकरी जाईल कामाला आता शेतावरी बी बियाण्यांची होईल बैजवारी पेरणीची लगबग होईल …
Read moreअसं कसं ? अहंकाराचा वारा न लागो असं आम्ही फक्त म्हणत असतो पण अहंकाराशिवाय आम्ही जगतच नसतो भेदाभेद भ्रम अमंगळ फक्त बोलण्यापुरता असतो पण प्रत्यक्षात तु…
Read moreऐक ना रायगडा सांगशील का रे बा रायगडा कसा होता माझा श्रीशिवाजीराजा सुखी होती रयत सारी त्याच्या राज्यात होती आनंदी प्रजा पाहिलास ना रे तू राज्याभिषेकसो…
Read moreऐसी कळवळ्याची जाती तीच्या प्रेमाला कसलीच आणि कुठलीच उपमा देता येत नाही. जीने आयुष्यभर सर्वांवरच फक्त आणि फक्त प्रेमच केलं जीच्…
Read moreतुझ्या पावलांनी गृह झंकारले तुझ्या सहवासाने मन आनंदले सौभाग्याचं लेणं भाळी तुझ्या शोभत आहे तुझे पैंजणही माझ्या नावाने वाजत आहे जन्मोजन्मीचं नातं आपलं…
Read moreसोडून तर जायचयं कधीतरी हे जग सोडून जायचंच आहे माहीत नसतो तो दिवस कोणता आहे मग कशाला कोणाशी विनाकारण भांडायचं उगाचच हेवेदावे करत निष्कारण बसायचं काय म…
Read moreतारुण्यं तारुण्यं म्हणजे सळसळत्या रक्ताचं स्पंदन निसर्गाने मानवाला दिलेलं अनोखं आंदण काहीतरी करण्याची सततची जिद्द संकटांशी लढण्याची एक निर्भिड उमेद त…
Read moreमाझा देश जगातील सर्वोच्च संस्कृती असलेला माझा भारत देश विविधतेने नटलेला विविधतेतही नांदते इथे एकता जपली जाते नित्य इथे विश्वबंधुता मिळाली आम्हांस इथे…
Read moreभाऊ भाऊच इथे झालाय वैरी भावाचा विसरून गेलाय सगळा संबंध रक्ताचा राम-लक्ष्मण कृष्ण-बलरामाचा वारसा आहे आम्हाला थोर बंधुप्रेमाचा ठेच लागली जर का एकाला अश…
Read moreकोणीतरी... कोणीतरी एक असं असतं जे तुमच्यासाठी स्वप्नं पहातं कोणीतरी एक असं असतं जे तुमच्या सावलीतही धन्यता मानतं कोणीतरी एक असं असतं जे तुमच्या सहवास…
Read moreदूर कुठेतरी दूर कुठेतरी वाटतं अनोळखी प्रदेशात जावं जिथं आपलं नाव गाव कुणीही ना पुसावं जिथे नसतील कसलेही आपआपसातील हेवेदावे तिथं माणसातील मी पण सारे ग…
Read moreध्येयवेडा-दुर्गमहर्षी खरंतर मी हे कालच लिहिणार होतो पण काल इतर कामांमुळे लिहायचं राहून गेलं.काल शुभेच्छा दिल्या पण सविस्तर लिहायला जमलं नाह…
Read moreसकल संतांना विनवणी माऊली तुम्ही रेड्यामुखी वेद बोलविले चालविलीत जड भिंत पण अजूनही तुम्हाला समजू शकलो नाही हीच आहे खंत नामदेवराय तुमच्या हाती नैवेद्य…
Read moreलहानपणीचे खेळ काल मुलांना भोवरा खेळताना पाहिलं आणि मन बालपणातील खेळात हरवून गेलं.एका एका खेळात रमून आठवणी जाग्या करुन गेलं.आणि आपण खेळत असलेल्या …
Read moreआई देव सर्वांसाठीच येऊ शकत नाही धरेवर म्हणूनच त्याने आईला पाठवले माया करण्या लेकरांवर आईच्या मायेला जगी तोड नाही निरपेक्ष प्रेमाला तीच्या जोड नाही ले…
Read moreआईवडील काठीसोबतच म्हातारपणी आपल्या माणसांचा आधार असायला हवा लेकी सूना नातवंडाचा घरात सतत राबता असावा म्हातारपण म्हणजे दुसरं असतं नवं बालपण हसता खेळता…
Read moreअवकाळी पाऊस विजांच्या कडकडाटात आणि ढगांचा गडकडाटात अचानक पावसाला सुरुवात झाली जोरात वारा जोराने सुटला अन पाऊस सुरु झाला झाडाचा शेंडा हेलकावे घेऊ लागल…
Read moreसदूभाऊ त्यानं एखादा विनोद केला तर ऐकणारा कितीही दुःखी,नाराज असला,कितीही टेन्शनमध्ये असला तरी खळाळून हसल्याशिवाय राहत नसे.हज…
Read moreआयुष्य आयुष्यात अशी स्वप्ने पहावीत जी वास्तवास धरून असावीत गुलाबाला स्पर्श करत असताना सांभाळून राहवं काट्यांना संकटांशी निकराने लढताना उरांत असावा खं…
Read moreआत्महत्या आत्महत्या करणं हे एक पाप आहे ती करणाऱ्याला देवही कधी करणार नाही माफ का ? आणि कशासाठी ? आत्महत्या करायची क्षुल्लक कारणासाठी स्वतःची जीवनयात्…
Read moreध्येय एकदा निश्चित केलेलं ध्येय गाठण्यासाठी सातत्याने झटावे मग ते पूर्ण करण्यासाठी आलेल्या प्रत्येक संकटाला एक संधी समजावी संकटाच्या माथ्यावर पाय देऊ…
Read moreCopyright 2019 hinduraogole All Right Reseved
Social Plugin