Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

शिस्तीत जगायच




शिस्तीत जगायचं

कोण काय म्हणतय याकडे दुर्लक्ष करायचं
आपण आपल्या मनाला पटेल तसं जगायचं

मस्तीत पण तेवढ्याच शिस्तीत जगायचं
उगाचच मनात कुढत नाही राहयचं

कसंही वागलं तरी लोकं नावं ठेवणारच
म्हणून आपण चांगलं वागणं नाही सोडायचं

हसत हसतच संकटाला सामोरं जायचं
हातपाय गाळून रडत नाही बसायचं

© ✍🏻 हिंदुराव गोळे

     खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🍁🌸🌺🙏🏻🍁🌸🌺🙏🏻

Post a Comment

0 Comments