Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

गुढीपाडवा

गुढीपाडवा

नवीन वर्षाचा नवीन दिवस
सर्वांसाठीच असतो तो खास

मुखी ठेवा साखर गाठीचा गोडवा
आनंदाने साजरा करू गुढीपाडवा

हर्षभराने उत्साहाने स्वागत करू नववर्षाचे
नवीन वर्ष हे असो सौख्याचे व मांगल्याचे

गुढी उभारू ऐक्याची आणि बंधूतेची
शपथ घेऊ रक्षण करण्या आपल्या संस्कृतीची

महान परंपरा ही भारतीयांची
निश्चय करूयात ती जोपासण्याची

संकल्प चला करूया नववर्षाचा
अभिमान राखूया आपल्या स्वधर्माचा

    नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! ! !

© ✍🏻 हिंदुराव गोळे
     
     कविता, पोवाडे आणि लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

 

Post a Comment

0 Comments